NobleBlocks
Public

चदरकत जधव लखत 'ढगआडच चदर' मधल जवनचरतर

Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Sep 30, 2025
NobleIDNI9P19W27R09S36
Authors:
भक्ती गोविंद महाजन

Abstract

गोमंतकीय मराठी साहित्यात आत्मचरित्रात्मक लेखनाचा स्वतंत्र प्रवाह दिसून येतो. या प्रवाहात चंद्रकांत जाधव यांचे ‘ढगाआडचा चंद्र’ हे आत्मकथन विशेष उल्लेखनीय ठरते. हे आत्मकथन एका दलित गुराख्याच्या दाहक अनुभवांचे, सामाजिक विषमतेचे आणि मानवतेच्या संघर्षाचे प्रभावी चित्रण करते. जाधव यांनी आपल्या आयुष्यातील ...

Finding related papers...

Discussions

(0)

No comments yet

Be the first to share your thoughts!