भरतय रजयघटनचय नरमतच परशवभम
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Sep 30, 2025
NobleIDNI3P99W04R40S77
Authors:
आर. आर. सोनवणे
Abstract
भारतीय राज्यघटनेची निर्मिती ही दीर्घ ऐतिहासिक प्रक्रियेचा परिणाम आहे. ब्रिटिशांच्या आगमनानंतर भारतात शासनव्यवस्थेच्या नियंत्रणासाठी विविध कायदे आणि सुधारणा करण्यात आल्या, ज्यांनी पुढे भारतीय राज्यघटनेच्या स्वरूपावर प्रभाव टाकला. 1858 च्या कायद्यापासून 1935 च्या भारत सरकार कायद्या पर्यंत आणि त्यानंतर...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!