NobleBlocks
Public

मरठ सहतय: समत नयय आण सवततरयच सकलपन

Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Sep 30, 2025
NobleIDNI3P11W74R32S93
Authors:
दया अतुल जेठे

Abstract

संत साहित्यापासून आधुनिक साहित्यापर्यंत मराठी भाषेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य,समता व न्याय या तत्वांना महत्व देणारी आहे असे दिसते.जातिभेदाला फाटा देत संतांनी आध्यात्मिक लोकशाहीची संकल्पना रुजवलेली दिसते.ब्रिटीशांच्या आगमनामुळे भारतात नव्या विचारांचे वारे वाहिले व सामाजिक दृष्ट्या वंचित उपेक्षित असणार...

Finding related papers...

Discussions

(0)

No comments yet

Be the first to share your thoughts!