भरतय सवधन नरमतच इतहस
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Sep 30, 2025
Authors:
दिलीपकुमार दगडू क्षीरसागर
Abstract
भारतीय संविधान हे राष्ट्राच्या शासन प्रणालीचे कणा असून ते भारताच्या लोकशाही, सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेचे मूलभूत अधिष्ठान आहे. 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलेल्या भारतीय संविधानाला आज 75 वर्षे पूर्ण होत असताना या घटनात्मक प्रवासाने भारताला एक दृढ, लोकशाही आणि प्रगत राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करून ...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!