चदरगपत मरयच भरतय इतहसतल यगदन
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Dec 31, 2025
Authors:
रमाकांत बबनराव गव्हाणे
Abstract
चंद्रगुप्त मौर्य यांनी भारतीय उपखंडाचे पहिल्यांदाच राजकीय एकीकरण साधून, सुयोजित प्रशासनव्यवस्था, सुरक्षित सीमारेषा, आर्थिक समृद्धी आणि शिस्तबद्ध शासन रचना यांचा पाया रचला. त्यांच्या नेतृत्वाखाली मौर्य साम्राज्य केवळ एक भौगोलिक विस्तार नव्हे, तर भारतीय राज्यकलेचे, रणनीतीचे आणि सुशासनाचे प्रभावी नमुने...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!