NobleBlocks
Public

धरमनरपकषत आण आधनक आवहन

Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Jan 31, 2026
Authors:
वसंत पांडुरंग सरवदे

Abstract

प्रस्तुत लेखात धर्मनिरपेक्षता आणि आधुनिक आव्हाने या विषयाचा सखोल व चिकित्सक विचार करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेली धर्मनिरपेक्षता ही केवळ ‘सर्वधर्मसमभाव’ इतक्यावर मर्यादित नसून ती शासन व धर्म यांच्या कार्यक्षेत्रातील स्पष्ट विभाजन, नागरिकांचे समान हक्क, विवेकवाद, इहवादी जीवनदृष्टी आणि...

Finding related papers...

Discussions

(0)

No comments yet

Be the first to share your thoughts!