NobleBlocks
Public

परयटनच ससकतक परभव

Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Jan 31, 2026
Authors:
परमेश्वर नारायणराव वांगकर

Abstract

पर्यटन हा केवळ आर्थिक उपक्रम न राहता सामाजिक-सांस्कृतिक परिवर्तन घडविणारा एक महत्त्वाचा घटक ठरला आहे. प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये पर्यटनाचा स्थानिक समुदायांच्या सांस्कृतिक संरचनेवर होणारा प्रभाव सैद्धांतिक व विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून अभ्यासण्यात आला आहे. या संशोधनासाठी गुणात्मक पद्धतीचा अवलंब करण्या...

Finding related papers...

Discussions

(0)

No comments yet

Be the first to share your thoughts!