गडच रज आण रजच गड
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Jan 31, 2026
NobleIDNI6P04W77R92S00
Authors:
अविनाश कोंडीबा खोकले
Abstract
रायगड किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगेतील दुर्गम, नैसर्गिक संरक्षण लाभलेला आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे २७०० फूट उंचीवर वसलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो. शिलाहार, यादव, बहामनी व आदिलशाही काळानंतर छत्रपती शि...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!