मरठयच गनम कव यदधनत सवरप, ततव आण परणम
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Jan 31, 2026
NobleIDNI4P82W53R93S64
Authors:
आर. सी. फाटक
Abstract
' गनिमी कावा ' ही मराठ्यांनी विकसित केलेली युद्धनीती केवळ रणांगणातील कौशल्य नसून ती जनाधारित भौगोलिक रणनीतीची विचारसरणी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी विशाल साम्राज्याच्या विरोधात अल्पसाधने आणि अल्प मनुष्य बळ यांच्या आधाराने तयार केलेल्या भारतीय रणनीतीचे हे देशी मॉडेल आहे.या संशोधनात गनिमी काव्याची...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!