NobleBlocks
Public

ठण जलहयमधल शतपरक वयवसयमधल सध आण आवहन - एक अभयस

Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Jan 28, 2026
NobleIDNI4P64W31R28S74
Authors:
रुपेश वासुदेव पाटील
,
किशन एस. बाभुळगावकर

Abstract

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात असला तरी देखील केवळ शेती उत्पादनाच्या आधारे ग्रामीण भाग, शेती आणि शेतकरी यांचा विकास घडून आणणे शक्य नाही. म्हणूनच देशामध्ये शेती आणि शतकरी यांना सहाय्य करण्यासाठी शेतीपूरक व्यवसायांच्या विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्हयामधील स्थ...

Finding related papers...

Discussions

(0)

No comments yet

Be the first to share your thoughts!