NobleBlocks
Public

ऑनलइन अभयसकरम व मरठ मधयम एक अभयस

Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Jan 31, 2026
NobleIDNI4P66W61R71S44
Authors:
विद्याधर आण्णासो पाटील

Abstract

भारत हा बहुभाषिक देश आहे. येथे विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. भारतात बहुभाषिक लोक असल्यामुळे शिक्षणाच्या माध्यम भाषेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा ठरतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी मराठी माध्यमातून शिक्षण घेत असताना ऑनलाईन अभ्यासक्रम प्रामुख्याने इंग्रजी व हिंदी भाषेत उपलब्ध...

Finding related papers...

Discussions

(0)

No comments yet

Be the first to share your thoughts!