वरतमनकलन सतरयच तलनतमक अधययन
Published in Zenodo (CERN European Organization for Nuclear Research) • Jan 31, 2026
Authors:
वनमाला भगरे
Abstract
वर्तमानकालीन स्त्रियांचे तुलनात्मक अध्ययन करताना प्राचीन व आधुनिक काळातील स्त्रीजीवनातील बदलांचा आढावा घेण्यात आला आहे. मातृसत्ताक व पितृसत्ताक कुटुंबपद्धतीमुळे स्त्रियांचे सामाजिक स्थान कसे बदलले, याचे विश्लेषण केले आहे. वैदिक धर्मशास्त्र, सामाजिक परंपरा आणि सत्ताधाऱ्यांच्या दृष्टिकोनामुळे स्त्रिया...
Finding related papers...
Discussions
(0)No comments yet
Be the first to share your thoughts!